मोरकुरे
मोरकुरे ग्रामपंचायत हि बागलाण तालुक्याच्या पच्शिम भागात असून बागलाण पासून साधारण अंतर 22 किमी आहे व नाशिक जिल्हा परिषद पासून अंतर १०७ किमी आहे. मोरकुरे ग्रामपंचायत हि एकच गाव असलेली ग्रा.पं. आहे व संपूर्ण गाव हे माळकरी संप्रदाय असलेले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या ६२५ आहे – पुरुष ३०९ व महिला ३१६. गावाची कुटुंब संख्या १४३ आहे. गावाचे भौगोलिक क्षेत्रफळ ५७१.५१ हेक्टर आहे. प्रमुख पिके मका, बाजरी, सोयाबीन व कांदा. मोरकुरे ग्रामपंचायत हि १००% पेसा ग्रामपंचायत आहे.











